आंवढी सोसायटीच्या नूतन संचालकांचा सत्कार | डॉ.आण्णासाहेब कोडग,डॉ.गीता कोडग यांनी दिल्या शुभेच्छा

0
संकेत टाइम्स : आवंढी (ता.जत) येथील सोसायटी निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेस प्रणीत पँनेलचे 13 च्या 13 उमेदवार निवडून आले आहेत.
सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा बदल झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेते व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

नूतन संचालकांच्या सत्कार राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते डॉ.आण्णासाहेब कोडग व जत महिला तालुकाध्यक्ष सौ.डॉ.गीता कोडग यांनी केला.यावेळी नुतन संचालकांच्या शाल,श्रीफळ,पुष्पहार घालून सत्कार केला.
यावेळी आवंढीचे सरपंच आण्णासाहेब कोडग,उद्योगपती शशिकांत उर्फ बबलू  शेठ कोडग,बबन कोडग, श्रीरंग भाऊ, एस.आर.कोडग, आण्णासाहेब कोडग (मेजर),महादेव कोडग,

जांबुवंत कोडग, दगडु कोडग,विलास दादा,रामहरी कोडग, दत्ता मामा,वसंत कोडग, दत्ता बाबर, डॉ. विश्वास बाबर,भारत कोडग, सुभाष कोडग,तात्यासाहेब कोडग, विनोद कोडग, बापू काका,वामन कोडग,आबासाहेब बाबर,भास्कर कोडग, गोपीनाथ कोडग, मारूती सरपंच, विश्वनाथ दादा,आबासाहेब सरपंच, हरिदास दामू कोडग, विश्वंभर मेजर,पतंग आप्पा,भाऊ तात्या, दत्ता भानुदास कोडग, शाम तात्या, बबन आबासाहेब कोडग, तुका आप्पा,भगवान मेजर,महादेव मेजर, समाधान दादा, प्रकाश सोळगे, अक्षय कोडग, बापू कोडग,संभुदेव पाटील,

 

सतिश पाटील, सुधाकर कोडग,पांडू कोडग,आप्पासाहेब चव्हाण, विनायक कोडग,पप्पू तोरणे, भिकाजी तोरणे, स्वप्नील कोडग,अर्जुन गेजगे,संजय काशिद, धनाजी सोळगे, राजू कोडग(मुंबई),राहुल कोडग,अंतोष सोळगे, आनंद बोरगे, राजाराम बोरगे,मारुती माने, रावसो माने, दत्ता महादेव कोडग,अंकुश माने व सर्व मित्र परिवार गावातील राष्ट्रवादी प्रेमी कार्यकर्त्यांनी सोसायटीच्या निकालानंतर एकच जल्लोष साजरा केला.
आंवढी सोसायटीच्या नूतन संचालकांचा सत्कार डॉ.आण्णासाहेब कोडग,महिला तालुकाध्यक्ष सौ.डॉ.गीता कोडग यांच्याहस्ते करण्यात आला.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.