माळी कलेक्शनमुळे डफळापूरमध्ये कपडे खरेदीसाठी चांगली सोय झाली ; दिग्विजय चव्हाण

0
3

डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथील माळी कलेक्शनच्या वार्षिक कँलेंडर २०२२ चा प्रकाशन सोहळा सांगली बाजार समितीचे संचालक अभिजीत चव्हाण,पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,मालक प्रंशात माळी,इंजि.रविकिरण भोसले यांच्याहस्ते संपन्न झाला.

 

 

यावेळी ग्राहक चंद्रकांत पाटील,सुरेंद्र पाटील यांना अभिजीत चव्हाण, दिग्विजय चव्हाण, प्रंशात माळी यांच्याहस्ते प्रथम कँलेडरचे वाटप करण्यात आले.
डफळापूर येथे सांगली,कोल्हापूर,पुणे सारख्या शहरात उपलब्ध असणाऱ्या कपडे खरेदीच्या सुविधा उपलब्ध आहेत.असंख्य नामवंत कंपन्याच्या जेटस्,लेडिज्,किड्स वेअरच्या व्हरायटी,घरगुती वापराचे साहित्य येथे होलसेल दरात उपलब्ध आहेत.गेल्या तीन वर्षापासून हाजारो ग्राहकांचे समाधान या कापड मॉलमधून होत आहे.

 

माळी कलेक्शन येथे उपलब्ध कापड क्षेत्रातील नामवंत कंपन्या,त्यांच्या पॉडक्टची माहिती देणारी दिनदर्शिका काढण्यात आली आहे.
यावेळी सुरज गुरव,गजानन लंगोटे,दिपक चव्हाण, महेश चव्हाण,प्रंशात म्हेत्रे,संदिप म्हेत्रे,राजू पाटील,तुषार सुर्यवंशी,राहुल गावडे,आंनदराव खरात,स्वप्निल कोरे,उत्तम कचरे,अनिल पाटील,सचिन चव्हाण,ज्ञानेश्वर वंळसगे,सतीश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

माळी कलेक्शनच्या दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन करताना अभिजीत चव्हाण,दिग्विजय चव्हाण,प्रंशात माळी,इंजि.रविकिरण भोसले आदी.
प्रथम ग्राहकांस दिनदर्शिका वाटप करताना मान्यवर
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here