माळी कलेक्शनच्या दिवाळी बंपर धमाका योजनेची सोडत | ७५ विजेते ग्राहक ठरले बक्षिसाचे मानकरी

0

डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथील माळी कलेक्शनचा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ची सोडत मोठ्या उत्साहत संपन्न झाली.

 

 

माजी उपसभापती डॉ.देवयानी गावडे,संरपच बालिकाकाकी चव्हाण,माजी संरपच राजश्री शिंदे,
ग्रा.पं.सदस्या नंदाताई गावडे,पवित्रा हताळे,विजया माळी, डॉ.सौ.खापरे,डॉ.सौ.परदेशी,तासगाव अर्बन बँकेच्या कँशीयर सौ.सुडाळ,विद्या माळी,वर्षा माळी,ऐश्वर्या माळी,मनीषा माळी,श्वेता माळी,रूपाली माळी,नादिरा नदाफ,विलास माळी,बालकृष्ण माळी,गणेश माळी,शरद माळी,लक्ष्मण माळी,संजय माळी,रेवाप्पा माळी,
हणमंत कोळी यांच्याहस्ते या बक्षिसाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

 

 

विजयी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.विजयी स्पर्धक असे

• प्रथम क्रमांक फ्रीज : सुरज माळी डफळापूर

• दुसरे (एलईडी टिव्ही) : संजय चौगुले मिरवाड,प्रमोद माळी जत

• तिसरे बक्षिस (मोबाईल) : सचिन कोरे जिरग्याळ,सदाशिव खरात बाज,प्रकाश सरगर कुडणूर

• चौथे बक्षिस (कुलर) : संतोष यमगर अंकले,पांडूरंग पिंगळे अंकले,तेजश्री सरगर,अनंत पोरे, जत

Rate Card

 

• पाचवे बक्षिस (डिनरसेट) : अंकुश माने कोकळे,अशोक मराठे डफळापूर, आण्णासो कोरे जिरग्याळ,गुलाब सवदे मिरवाड ,महादेव माळी बेंळूखी

• सहावे बक्षिस (इस्ञी) : मारूती पाटील जिरग्याळ, सुनिल देशमुख जमगी, सुभराव खरात,भिमसेन कोरे,साहेबराव हताळे डफळापूर,उमाजी वाघमारे डफळापूर, कलाप्पा आकळे डफळापूर ,दिपक नरूटे,अभय कोरे जिरग्याळ, हिमालय संकपाळ डफळापूर,

• सातवे बक्षिस (भेटवस्तू) : तुषार सूर्यवंशी, सोहम नाईक ,दत्ता मदने ,सतिश एडगे ,राम वगरे ,बापूसो शेजूळ ,सादिक मुजावर ,अनिल शिंगाडे,सुनिल गुरव ,तानाजी चव्हाण ,लेंगरे सर ,कृष्णा पोरे ,अक्षय हताळे ,रवी माने ,मोहन शिंदे, अनिल तेली ,उत्तम पाटील, आबा माने ,रणजित चव्हाण ,लक्ष्मी सरगर ,जगनाथ शिंदे ,राजू कोरे, शरद शिंदे ,मोहन शिंदे,शरद माळी, दिनेश सरगर ,बाळू मदने ,संजय स्वामी, दिलीप कोरे, शिवानंद अथणीकर ,जगनाथ बाबर, मारूती कोळेकर, सचिन(प्रीतम बार), वेंदात गायकवाड,भगवान शिंदे, आदित्य कोळेकर ,रावसाहेब शिंदे, तेजश्री सरगर ,सदाशिव हेलकडे,संगिता झिंटे ,नामदेव पांढरे ,अमिर शेख, उमेश अनुसे, सुधाकर चव्हाण ,संतोष मेडिकल ,अक्षय थोरात ,पवन पाटोळे ,कवके बी एम ,भाग्यश्री गडदे ,अभय कौलापूर हे ग्राहक या बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत.

 

 

बक्षिसाच्या अधिकृत्त यादीसाठीसाठी शोरूमला एकवेळ भेट द्यावी.या कार्यक्रमाचे नियोजन प्रंशात माळी,संदिप माळी,प्रविण माळी,अमित माळी,सुरज माळी,सूर्यकांत माळी,बसवराज माळी,संग्राम माळी,अनिल माळी व माळी कलेक्शनच्या कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.सुत्रसंचालन कोळी सर यांनी केले.

 

डफळापूर येथील माळी कलेक्शनच्या दिवाळी बंपर योजनेचे प्रथम क्रंमाकाचे बक्षिस विजेत्या ग्राहकाला देताना मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.