महादेव पट्टणशेट्टी एमडीआरटी(अमेरिका) पुरस्काराने सन्मानीत
जत : संख ता.जत येथील महादेव पट्टणशेट्टी यांना एल आय सी मधील एमडीआरटी(अमेरिका)या पुरस्काराने गौरविण्यात आले.
एल आय सी च्या जत शाखेचे शाखाधिकारी श्री.वाघमारे,कवटेमहाकांळचे शाखाधिकारी सौ
पाटील,विकास अधिकारी नितीन पारेकर यांच्या हस्ते महादेव पट्टणशेट्टी सहकुंटूब सत्कार करण्यात आला.संखमध्ये असा बहुमान पटकावणारे पट्टणशेट्टी हे पहिले आहे.यावेळी सर्व विमा एंजन्ट उपस्थित होते.
एलआयसीचा एमडीआरटी(अमेरिका) हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महादेव पट्टणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला.