शेगांवमध्ये शॉर्टसर्किटमुळे ६ लाखाचा ऊस जळला
शेगांव संकेत टाइम्स : शेगाव या.जत येथील
दादासाहेब रामचंद्र शिंदे यांचा ४ एकर ऊस जळून ६ लाखाचा नुकसान झाले आहे.
महावितरणच्या हालगर्जी पणामुळे ऊसाला आग लागून नुकसान झाल्याचे दादासाहेब शिंदे यांचे म्हणणे आहे.तरी शासनाकडून योग्य ती मदत मिळावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.