माऊली बालरुग्णालय आयोजित मोफत आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद

0
जत येथील माऊली बालरुग्णालय आयोजित मोफत आरोग्य शिबिरात अनेक बालकांची तपासणी करण्यात आली.

डोळे,कान,ह्रदय,सह अनेक व्याधीची तपासणी तज्ञ डॉक्टराकडून करण्यात आली.

सुमारे ७० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.प्राथमिक तपासणी,औषधोउपचार करण्यात आले.

Rate Card

२२बालकांची बाल ह्रदयरोग आजाराची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन तुकाराम बाबा यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते दिनकर पतंगे,डॉ.नितीन पतंगे,डॉ.प्रगती पतंगे उपस्थित होते.
२२बालकांची बाल ह्रदयरोग आजाराची तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन तुकाराम बाबा यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते दिनकर पतंगे,डॉ.नितीन पतंगे,डॉ.प्रगती पतंगे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.