जतचे दिनकर पंतगे मानवाधिकार सहायता संघ सांगलीचे जिल्हा उपाध्यक्ष

0
4
जत : जत येथील जेष्ठ नेते तथा कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांची मानवाधिकार सहायता संघ सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली.ही निवड सोनू सिंह राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केली आहे.जत तालुक्यात विविध सामाजिक कार्य करणारे नेते पंतगे हे प्रसिद्ध आहेत.

 

अनेक ठिकाणी त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मोठी मदत केली आहे.जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयावर ते सातत्याने काम करत आहेत. यांची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here