जतच्या आदिवासी समाजाचे प्रश्न विधानसभेत

0
जत : आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आदिवासी पारधी समाजाच्या जातीच्या दाखल्याबाबत आणि त्यांच्या घरकुल जागेच्या संदर्भात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रश्न मांडला.

 

यावेळी आदिवासी विकास मंत्री पाडवी यांनी निश्चितपणे आणि त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तालुक्यामध्ये पारधी समाजाच्या जातीच्या दाखल्याबाबत कॅम्प लावून जातीचे दाखले काढून दिले जातील तसेच आदिवासी पारधी समाजासाठी जागा व घरकुलासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल असे उत्तरामध्ये सांगितले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.