थंडवा देणारी यंत्रे जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

0
जत,संकेत टाइम्स : तीव्र उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होताना अनेकजण थंडवा मिळविण्यासाठी कुलर खरेदी करत आहेत पंरतू कुलर वापर करताना नियमित काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्याकडे उन्हापासून बचावासाठी घरी, दुकान, कार्यालय आदी सर्वच ठिकाणी कुलरचा वापर करण्यात येतो. तापमानापासून बचाव करण्यासाठी याचा फायदा होत असला तरी योग्य काळजी न घेतल्यास कुलर नुकसानदायकही ठरू शकतो.

 

 

 

 

 

अशा प्रकारे कुलरचा वापर करताना काही नियम पाळल्यास व काही बाबी टाळल्यास या तापमानामध्ये कुलरचा गारवा सुरक्षितपणे अनुभवता येवू शकतो, असे महावितरणकडूूून सांगण्यात आले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.