सांगली जिल्ह्यात हाजारो कोटीचे रस्ते केल्याबद्दल केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा नागरी सत्कार करण्यात आला
भिवघाट (ता.खानापूर) येथे आज शनिवारी त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप,राजेंद्र अण्णा देशमुख, पृथ्वीराज देशमुख,विलासराव जगताप विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास शिंदे,अमरसिंह देशमुख, राहुल गुरव, शंकरराव मोहिते, नीता केळकर आदी प्रमुख उपस्थित होते.
