अंकलगीत विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

0
6
अंकलगीत विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

जत,संकेत टाइम्स : अंकलगी ता.जत येथे विजेचा शॉक लागून एका तरूणाचा मृत्यू झाला.पैगंबर मिरासाहेब मुल्ला वय ३१ रा.अंकलगी असे मृत तरूणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, अंकलगी येथील जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड जवळ पाणी वापरासाठी ५०० लीटर क्षमतेची पाण्याची टाकी शौचालयावर ठेवण्यात आली आहे.

 

टाकीवरून अवघ्या अडीच ते तीन फुटावरून महावितरण मुख्य लाईन गेली आहे.पाण्याची टाकी भरून पाणी वाहत होते.पाणी वाया जात असल्याने पैगंबर मुल्ला बाथरूमवर्ती चढून टाकीला पाईप बसवत असताना विद्युत वाहिनीला पेंगबर यांचा स्पर्श झाल्याने टाकी वरून  ते खाली दगडावर पडल्याने गंभीर दुखीपत होऊन त्यांचा मृत्यु झाला.याबाबत उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here