जत येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

0
जत, संकेत टाइम्स : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक ११ एप्रिल २०२२ रोजी जत येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमास अखिल भारतीय महाराष्ट्र माळी महासंघाचे संस्थापक मा.शंकरराव लिंगे  आणि पुरोगामी विचावंत विश्वगुरू बसवण्णा यांचे गाडेअभ्यासक दैनिक पुण्यनगरी सोलापूर चे उपसंपादक चन्नवीर भद्रेश्वरमठ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
सोमवार दिनांक ११ एप्रिल रोजी सायंकाळी पांच वाजता महात्मा फुलेनगर अचकन्नहळी रोड शासकीय गोदामाजवळ जि.प.गावडेवस्ती शाळे शेजारी  महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले, विश्वगुरु बसवण्णा, शाहु महाराज,राज्यमाता अहिल्याबाई होळकर ,विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सामुदायिक पुष्पहार अर्पण होणार आहे. या

 

 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.