शौर्य,इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर गृहसजावटीचे आकर्षक शोरूम उद्यापासून सुरू

0

 

डफळापूर, संकेत टाइम्स : खास लग्नसराई साठी फ्रीज,टिव्ही,कुलर,एसी,मोबाइल असे इलेक्ट्रॉनिक्स,तसेच लाकडी व नांमाकित कंपन्याच्या फर्निचरची विविध विविध डिजाईन्सची उपलब्ध असलेले जत पश्चिम भागातील डफळापूर येथे सर्वात मोठे व प्रशस्त इमारतीत असलेले शौर्य फर्निचर,इलेक्ट्रॉनिक्स,स्टील आणि गिप्ट सेंटर आजपासून डफळापूर करांच्या सेवेत दाखल होत आहे.
गृहसजावटीचे आकर्षक फर्निचरचे प्रदर्शन तथा विक्री प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.

मोबाइल, टिव्ही,वॉशिंग मशीन,फ्रीज,एसी,स्टील भांडीसह फर्निचर विश्वासातील नामवंत कंपनीचे फर्निचर येथे उपलब्ध करण्यात आले आहे.सांगली,मुंबई,पुणे व कोल्हापूरच्या धरर्तीवर सर्व प्रकारचे फर्निचर येथे उपलब्ध आहेत.तसेच यासह अनेक नामांकित कंपन्याचे व विविध आकार व डिजाईन्सची लाकडी मंदिरे,प्लॉस्टिक खुर्च्या,टेबल,खुर्च्या,बेड,
सोफासेट,डायनिंग टेबल,झुलाबरोबर अन्य वस्तूसह ऑफीस व गृह सजावटीच्या साहित्याची रेलचेल येथे उपलब्ध असून सांगलीच्या धरर्तीवर सर्व प्रकारचे फर्निचर शौर्य मध्ये उपलब्धं आहेत.

Rate Card

 

लग्नसराईनिमित्त विशेष ऑफर्स

जत पश्चिम भागातील डफळापूर येथे सुरू होत असलेल्या या भव्य शोरूममध्ये लग्नसराईनिमित्त लागणारे फ्रीज,टिव्ही,कुलर,वांशिग मशीन,भांडी,नामवंत कंपन्याचे शेकडो व्हरायटीचे फर्निचर एकाच छताखाली उपलब्ध आहेत.लग्नसराईनिमित्त विशेष ऑफर्सही ठेवण्यात आल्याचे मालक सागर ओलेकर,संग्राम ओलेकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.