लोहगावकरांचा ऐतिहासिक निर्णय,सर्व सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध
आवंढी,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील लोहगाव येथील सर्व सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.यामध्ये काँग्रेस प्रणित सहा तर भाजप प्रणित सहा असे बारा सदस्य बिनविरोध करण्यात आले आहेत,तर एक जागा रिक्त राहिली आहे.
