जत तालुक्यात सर्वाधिक जत 93.4 मी.मी.पाऊस | अनेक ओढे,नाले तुडुंब

0
Post Views : 205 views
Rate Card

सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 52.8  मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जत तालुक्यात 93.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे.मिरज 71.4, जत 93.4, खानापूर-विटा 38, वाळवा-इस्लामपूर 33.5, तासगाव  55.6,  शिराळा 21.04,आटपाडी  24.8,  कवठेमहांकाळ 86.9,पलूस 46.7,  कडेगाव 17.8.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.