जमदाडे उद्योगसमुह इतिहास घडवेल ; खा.संजयकाका पाटील | शिवनेरी अँक्का मिनरल वॉटर प्लँटचे उद्घाटन

0
2
जत,संकेत टाइम्स : जमदाडे अँग्रो इंडरस्ट्रीज यांचे अत्याधुनिक शिवनेरी अँक्वा मिनरल वॉटर सांगली जिल्ह्यातच नव्हे तर शेजारील सोलापूर व कर्नाटक राज्यात विक्रमी उत्पादन करून नावलोकीक करेल. स्पर्थेच्या युगात इतिहास घडवेल, असे प्रतिपादन खा. संजयकाका पाटील यांनी केले.अत्याधुनिक शिवनेरी अँक्वा मिनरल वॉटरचे उदघाटन खा.संजयकाका पाटील यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी माजी आमदार विलासराव जगताप, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. उपाध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब, सरदार पाटील, माजी सभापती सुरेश शिद,दिल्ली सिमेंट कार्पोरेशनचे संचालक डॉ. रविद्र आरळी, आप्पासो नामद, भाजपचे तालुकाध्यक्ष
सुनिल पवार, अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर जाधव,नाना शिंदे,आप्पासो पवार,गौतम ऐवळे,उमेश सावंत, मोहन कुलकर्णी, निलेश बामणे,उत्तम चव्हाण, अविनाश वाघमारे, सलीम पाच्छापुरे, महादेव अंकलगी, विठ्ठल निकम, चंद्रकांत गुडोडगी, विक्रम ढोणे, संतोष मोटे,सुनील बागडे, चेअरमन लक्ष्मण बोराडे, योगेश क्हनमाने, दादासो माने, सुनील अंकलगी, दीपक अंकलगी, प्रवीण तोड़कर, संतोष पाटील, संतष स्वामी, विजय कदम, अविनाश सावंत, सांगोला कारखान्याचे माजी संचालक किसन गायकवाड, जे. के. माळी,शहाबुद्दीन मुजावर, नबीलाल मुजावर, चंद्रकात गुडोडगी, संतोष पाटील, एम. एस. पाटील, दुर्योधन कोडग, रिंद्र मानवर, हमंत चौगुले, प्रकाश व्हनमाने, निवृत्ती शिंदे, सुनील पोतदार, सुनील कोळी, जोतिराम सावंत, प्रमोद
सावंत, समशेर नाईक, माजी सभापती मंगल जमदाड़े, तानाजी शिंदे, दर्याप्पा जमदाड़े, राजाराम जमदाड़े, अभय जमदाडे, प्रमोद जमदाडे उपस्थित होते.

 

खा.पाटील म्हणाले की, आजचे वुग हे स्पर्धेचे युग आहे. या युगात गुणवत्ता ही महत्वाची असून व्यवसायामध्ये गुणवत्ता असेल तर यश हमखास मिळते. शिवनेरीने अँक्वामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करावे, असे आवाहन केले.
प्रास्ताविकपर भाषणात बोलताना जिल्हा बँकेचे संचालक,प्रकाश जमदाडे म्हणाले, जमदाडे कुटुंबियांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख आपल्या कार्यातून निर्माण केली आहे. या क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे. त्या कामांची पोचपावती आपणास विविध पदातून मिळाली आहे. भविष्यातहीं जमदाडे कुटुंबियांनी जतकरांच्या सेवेसाठी सज्ज त्यांनी दिली. असल्याची ग्वाही ग्वाही जमदाडे यांनी दिली.
विलासरावांची टोलेबाजी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरून बोलताना माजी आमदार विलासराब जगताप यांनी हटके टोलेबाजी केली. स्पष्टवक्ते असलेलेजगताप यांनी आपल्या ४० वर्षाच्या राजकारणातील चढउतार सांगताना पाणी जसे स्वच्छ असते तसे आजवे राजकीय मंडळी राहिलेले नाहीत. पद, सत्ता मिळेल तिकडे सोयीनुसार राजकारण केले जात आहे.भविष्यकाळयत चांगले विचार घेवून राजकारणकरणार्या कार्यकत्याची राजकारणात गरज असल्याचे सांगत जगताप यांनी जमदाडे यांच्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.
जत : १)जमदाडे उद्योग समुहातील जमदाडे अँक्का वॉटर प्लँटचे उद्घाटन करताना खा.संजयकाका पाटील,बाजूस माजी आमदार विलासराव जगताप व मान्यवर,२) जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खा.पाटील,आ.जगताप,रविंद्र आरळी आदी
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here