आरोग्य क्षेत्रातील ‘देवमाणूस’ : डॉ.रविंद्र एल.हत्तळी
स्वतः साठी सगळेच जगतात, मात्र इतरांसाठी जगण्याचा आनंद काही वेगळाच असतो.डॉक्टर म्हणजे देव असतो,त्याला देवत्व देणाऱ्या शेकडो रुग्णांना बरे करणारे उमदी परिसरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायिक डॉ.रविंद्र एल.हत्तळी हे व्यक्तित्व होय,परिसरातील हाजारो रुग्णासाठी देवमाणूस असलेले डॉ.हत्तळी यांच्या उमदी येथील सरस्वती क्लिनिक यांच्या दवाखान्याला २४ वर्षे आज पुर्ण होत आहेत.त्यानिमित्त डॉ.हत्तळी यांच्या २४ वर्षातील लोकसेवेचा थोडक्या आढावा..
