https://www.instagram.com/p/CS8ss8Pg54T/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्री ईशा गुप्ता ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. अभिनयापेक्षा बोल्डनेसवर अधिक भर देणाऱ्या अभिनेत्रींमध्ये ईशा गुप्ताचे नाव घ्यावे लागेल.
https://www.instagram.com/reel/CgtTaTbgiTR/?utm_source=ig_web_copy_link
आताही ती एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. त्या व्हिडिओमध्ये तिनं महादेवाचे भजन लावले आहे. आणि ती जीममध्ये वर्कआऊट करत आहे.
https://www.instagram.com/reel/CfqY8q4JZ86/?utm_source=ig_web_copy_link
मात्र असे करताना त्याठिकाणी ईशानं बोल्डनेसपणाचा कहर केला आहे. असे तिच्यावर टीका करणाऱ्या नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
https://www.instagram.com/reel/CfQZgstDhq6/?utm_source=ig_web_copy_link
परिणामी तिच्यावर सडकून टीका होताना दिसत आहे.आश्रम या मालिकेमध्ये बोल्ड़ सीन दिल्यामुळे ईशा ही अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली होती.सोशल मिडियावर तिचे चाहते वाढत असताना नव्या व्हिडिओने नाराजीचा सुरू आहे.
https://www.instagram.com/reel/Cec-5xLJ2xU/?utm_source=ig_web_copy_link