40 व्या वर्षीही गुलाबी रंगाचा क्युट मिनी ड्रेस,मलायका अरोरा पुन्हा चर्चेत

0
Rate Card

बॉलीवुड अभिनेत्री मलायका अरोरा हि सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. वयाच्या चाळिशीनंतरही ती आपल्या मादक अदांमुळे अत्यंत आकर्षक आणि सुंदर दिसते. आपल्या हॉटनेसमुळे ती सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असते.तिने ४० व्या वर्षीही तिने गुलाबी रंगाचा क्युट मिनी ड्रेस परिधान केला आहे आणि ती यात फारच सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमुळे ती जेव्हढी चर्चेत असते ना त्यापेक्षा जास्त तिच्या व्हायरल होणाऱ्या फोटोशूटमुळे असते. नियमित वर्कआउटमूळे मलायकाने आपली फिगर मेंटेन केली आहे. इतकेच काय तर तिचे किंचितही वय तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही असं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने गुलाबी रंगाचा क्युट मिनी ड्रेस परिधान केला आहे आणि ती यात फारच सुंदर दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.