टिकटाक स्टार सोनाली फोगाटला ड्रग मूड बनविण्यासाठी की मारण्यासाठी | नवा व्हिडिओ

0
भाजपा नेता आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाटच्या मृत्यूने सगळे खळबळ उडाली आहे. रोज तिच्या मृत्यूबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. आता तर तिला काहीतरी पाजतानाचा व्हिडीओ समोर येत आहे. यामध्ये ती देखील नाचताना सांगवान पाजत असलेल्या बॉटलमधील द्रव्य पित आहे.याअगोदर त्यांचा पिए सोनाली यांना हाताला धरून नेहताना दिसत आहे.

 

याप्रकरणी तिघा संशयिताना गोवा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी कर्ली क्लबच्या बाथरुममधून काल दीड ग्रॅम ड्रग जप्त केले होते. ते मेथॅम्फेटामाइन असल्याचे समोर आले आहे. सोनालीचा पीए सुधीर सांगवानने ते ड्रग पेडलरकडून घेतले आहे. गोवा पोलिसांनी काल रात्री आणखी एका ड्रग पेडलरला अटक केली आहे.

 

Rate Card

क्लब मालक एडविन न्यून्स यालाही अटक करण्यात आली आहे. पहिला ड्रग पेडलर हा सोनाली ज्या हॉटेलमध्ये उतरली होती, त्या हॉटेलचाच कर्मचारी आहे. सांगवान आणि त्याने ड्रगची देवानघेवाण केल्याचे कबूल केले आहे.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.