नेहा मलिकचं Bold अवतार, ओलांडल्या सर्व मर्यादा

नेहा मलिक चित्रपटसृष्टीतील एक नामांकित चेहरा आहे. नेहा मलिकने भोजपुरी सिनेमांसह इतर भाषिक चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. नेहा मलिकचे सोशल मीडियावरही लाखो चाहते आहेत. नेहा मलिक आपल्या बोल्ड आणि स्टनिंग लूकमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.
नेहा मलिकचा ड्रेसिंग आणि स्टायलिश अंदाज बॉलिवूड अभिनेत्रींनी चांगलीच टक्कर देते. आता पुन्हा एकदा नेहा मलिकचा बोल्ड अंदाज चर्चेत आला आहे. नेहा मलिकने इन्स्टाग्रामवर एक पेक्षा एक सरस बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.
