महादेव टंगोळ्ळी सर यांचा जन्म उमराणी गावात एका गरीब कुटुंबात जन्म झाला त्यांना प्राथमिक शाळेत असताना बालपणा पासूनच विविध कला क्षेत्रात आवड होते,त्यामध्ये गाणे म्हणणे, नाटक करणे, एकपात्रा अभिनय करणे,सुरपेटी वाजविणे,भजन गायन करणे, तबला वादनही छान करतात, विविध कन्नड गाणे गायन करतात.
विद्यार्थ्यांना व शाळेला कला क्षेत्रात विविध पुरस्कार मिळवून दिले आहेत.त्यांना नुकतेच तामिळनाडू विद्यापीठातून त्यांना गौरवानवीत डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आले त्यांना सर्व क्षेत्रातून शुभेच्छाचे वर्षाव होत आहे