पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सांगोला-जत राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव येणाऱ्या मालवाहतूक कंटेनरने सतीश माळी यांच्या मोटरसायकलला धडक दिली. यावेळी सतीश व त्याचे मित्र हे जत शहरातून शेगावकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून चालले होते.मोटारसायकलीवरील सतीश हे कंटेनरच्या मागील चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाले.