संख सोसायटीचे नूतन संचालक,सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार
संख : येथे राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशाला व ज्युनि. कॉलेज वतीने निवृत्त शिक्षक, सोसायटीचे नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक सत्कार करण्यात आला.यावेळी दिव्य सानिध्य प.पू. श्री महेश देवरू (श्री गुरुबसव विरक्त मठ, संख), अध्यक्षस्थानी बसवराज एस.पाटील (माजी उपाध्यक्ष, जि.प.सांगली)उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून संगमेश ए. बबलेश्वर (अध्यक्ष, अम्मनमडिलू चॉ. ट्रस्ट, विजयपुर)बी.सी. बिरादार तनिवृत्त प्रधान जिल्हा न्यायाधीश),सुधाकर मागाडे (अप्पर तहसीलदार संख),प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब (संचालक, डी.सी.सी.बँक)आदी मान्यवर उपस्थित होते.
ए एल जिगजेणी,एम आय जिड्डी,बी एस मोर्डी,आर एस निबाळ,शंकर घाळी,एम एम पाटील,एस एस हिरेमठ,दिलीप वाघमारे यांचे सत्कार करण्यात आले.सोसायटीचे नुतन चेअरमन आय बी कन्नुरे,व्हा.चेअरमन आमगोंडा बिराजदार,सर्वश्री.संचालक सुभाष पाटील,शिवय्या जंगम,यल्लाप्पा बिराजदार,रावसाहेब कोट्याळ,मैनुद्दीन जमादार,ज्ञानेश्वर बिरादार,गणपती बिरादार,गुरूबसू कदम,रामगोंडा बिरादार,रेणुका कनमडी,पार्वती जामगोंड यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. संस्थेचे व्हा.चेअरमन श्री. सुभाष ब. पाटील,प्राचार्य आय.बी.कन्नूरे,पर्यवेक्षक पी.एच.बिरादार,संस्थेचे सर्व संचालक व सदस्य शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Attachments area

