डफळापूर/बेंळूखीचे पोलीस पाटील पंकज शिंगाडे यांना पितृशोक

0
5
डफळापूर : डफळापूर/ बेंळूखी ता.जत येथील मनगा धुळा शिंगाडे (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने थोड्या वेळापुर्वी निधन झाले.बेंळूखीचे पोलिस पाटील पंकज शिंगाडे,माजी सैनिक सुखदेव शिंगाडे व भगवान शिंगाडे यांचे ते वडिल होतं.

 

त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ,चार मुले,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८.०० वाजता होणार आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here