शेतकऱ्यांना धोका पोहचवत असलेल्या घोणस अळीची ओळख,असे करा व्यवस्थापन
काही दिवसापासून विविध माध्यमामार्फत ऊसावर आढळून आलेल्या एका अळीमुळे जिची ओळख बोली भाषेमध्ये स्लग कैटरपिलर किंवा काटेरी अळी व ग्रामीण भाषेमध्ये घोणस अळी म्हणून आहे. जिच्या दंश झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. त्यामुळे या अळीबद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची भिती दिसून येते. तसेच त्याबद्दल बरेचसे गैरसमज निर्माण झाले आहेत.
