माडग्याळमध्ये जय हनुमान ग्रामविकास शेतकरी पँनेलचा प्रचाराचा धुमधडाक्यात प्रांरभ
माडग्याळ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी जय हनुमान ग्रामविकास पँनेलच्या प्रचाराचा धुमधडाक्यात प्रांरभ झाला असून पँनेलला मतदारांचा पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद मिळाला आहे.
माडग्याळ(रमेश चौगुले) : माडग्याळ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी जय हनुमान ग्रामविकास पँनेलच्या प्रचाराचा धुमधडाक्यात प्रांरभ झाला असून पँनेलला मतदारांचा पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद मिळाला आहे.
येथील ग्रामदैवत श्री.हनुमान मंदिर,व श्री.महादेव मदिंरात नारळ फोडून प्रचाराचा शुंभारभ करण्यात आला.त्यानंतर गावातून रँली काढण्यात आली.पँनेल प्रमुखाची यावेळी भाषणे झाली.मतदारांचा मोठा पांठिबा आपल्या पँनेलला असल्याने आपला विजय निश्चित असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
यावेळी विठ्ठल निकम,सोमाणा हाक्के ,प्रदीप करगणीकर,कामाणा बंडगर,जटलिंग कोरे,श्रीशैल कोरे,अनिल माळी,बळवंत जाधव,मुऱ्याप्पा धुमाळे,नंदू पाटील,सदाशिव चौगुले,संभाजी सावंत, महेश गायकवाड,भगवान परीट,लक्ष्मण माळी,नामदेव बंडगर,अर्जुन सावंत,नंदू सावंत,बाळू रूपनूर,श्रीमंत कोरे,संगापा बंडगर,आनंदा सोलकर, नरसू माळी, बिरा हाक्के, सुखदेव सोलकर, गंगाराम कांबळे, रामचंद्र पाटील,आंबाणा माळी,जिजाबाई सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
चिन्हाचे मफलर,मतपत्रिका देऊन मतदारांना आवाहन करण्यात आले.
असे आहेत, जय हनुमान ग्रामविकास शेतकरी पँनेलचे उमेदवारथेट संरपच सौ.अनिता महादेव माळीवार्ड क्र.१: महादेव मारूती माळी,निर्मला सिध्देश्वर कोरे,शोभा शशिकांत माळी
वार्ड क्र.२: सौ.संगिता श्रावणकुमार कोरे,शिवानंद सोमाण्णा हाक्के,वार्डक्र.३: पिराप्पा अमृता कांबळे,बाळासो सुखदेव सावंतवार्ड क्र.४ : सविता रामचंद्र सांवत,प्रकाश तुकाराम बंडगरवार्ड क्र.५ : पांडुरंग विठ्ठल सांवत,निकिता अंबाण्णा कांबळे,शारदा कल्लाप्पा माळी
विकासासाठी साथ द्या : अनिता माळीथेट संरपचसह सर्व स्वच्छ प्रतिमा,उच्च शिक्षित,लोकहिताला प्राधान्य देणारे उमेदवार आहेत.गावांच्या सर्वागिंन विकासासाठी सर्वोर्थांने प्रयत्न करतील.आदर्श असे गाव बनविण्यासाठी जय हनुमान ग्रामविकास शेतकरी पँनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे,असे आवाहन अनिता माळी यांनी यावेळी केले.