लावणी नृत्यागंना गौतमी पाटील छेड काढणे तरूणाला पडले महागात | व्हिडिओ
गौतमी पाटीलनेचं त्याला धुतले

पुणे : टिकटॉक स्टार तथा सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमात तरूणांनी हुलडबाजी केली.विशेष म्हणजे गौतमी पाटील जात असताना तिची छेड काढण्याचा प्रकार घडला. मात्र छेड काढणाऱ्या तरूणाला छेड काढणे महागात पडले आहे.थेट गौतमी पाटीलनेचं त्याला चांगला धुतला असून त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ