महादेव पट्टणशेट्टी हे जत शाखेचे विमा प्रतिनिधी म्हणून काम करतात.संख भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात विमा पॉलिसीचे संकलन केले आहे.पट्टणशेट्टी यांना सन २०२२ व सन २०२३ मध्ये सलग दुसऱ्यावर्षी MDRT हा बहुमान मिळाला आहे.
विकास अधिकारी नितीनकुमार पारेकर, वरिष्ठ शाखाधिकारी बी.एन.वाघमारे,कवटेमहाकांळ शाखाधिकारी सौ.पाटील,सेल्स अधिकारी श्री. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.