संखचे महादेव पट्टणशेट्टी यांना सलग दुसऱ्यावर्षी एलआयसीचा MDRT बहूमान

0
जत,संकेत टाइम्स : संख ता.जत येथील विमा एंजन्ट महादेव शिवाप्पा पट्टणशेट्टी यांना एलआसीचा सलग दुसऱ्यावर्षी MDRT अमेरिका हा पुरस्कार मिळाला.
महादेव पट्टणशेट्टी हे जत शाखेचे विमा प्रतिनिधी म्हणून काम करतात.संख भागात ‌त्यांनी मोठ्या प्रमाणात विमा पॉलिसीचे संकलन केले आहे.पट्टणशेट्टी यांना सन २०२२ व सन २०२३ मध्ये सलग दुसऱ्यावर्षी MDRT हा बहुमान मिळाला आहे.

 

विकास अधिकारी नितीनकुमार पारेकर, वरिष्ठ शाखाधिकारी बी.एन.वाघमारे,कवटेमहाकांळ शाखाधिकारी सौ.पाटील,सेल्स अधिकारी श्री. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.