डफळापूरमध्ये रविवारी मोफत रक्त तपासणी शिबीर
डफळापूर,संकेत टाइम्स : डफळापूर येथील समर्थ हेल्थ क्लिनिक व जतचे माऊली बालरुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार ता.१९ फेंब्रुवारीला ५ ते १८ वयोगटातील मुला-मुलीसाठी मोफक्त रक्त(HB हीमोग्लोबिन) तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे.

