डफळापूर,संकेत टाइम्स : डफळापूर येथील एकदंत दातांचा दवाखान्याचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले.डफळापूरचे गडदे कुंटुबातील डॉ.अमित सुभाष गडदे यांनी हा दवाखाना सुरू केला आहे. नाशिक येथे शिक्षण व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे डॉ.अमित गडदे यांनी यापुर्वी प्रैक्टिस केली आहे.अनेक डॉक्टर्स शहराना प्राधान्य देत असतात.मात्र डॉ.अमित गडदे यांनी आपल्या मायमातीला न विसरता,ग्रामीण भागातील रुग्णांची सोय व्हावी म्हणून हा दवाखाना सुरू केला आहे.
जत-सांगली रोडवर श्री.बसवेश्वर पतसंस्थेच्या शेजारी हा अत्याधुनिक दवाखाना सुरू केला आहे. येथे उपलब्ध सुविधा,किडलेले कमकुवत दात वाचवून मजबूत करणे.मार लागलेले, अपघातात तुटलेले दात पुन्हा तयार करून घेणे,अक्कल दाढांचे उपचार पीन वापरून कमकुवत दातांना मजबुत करणे,दातांचे आयुष्य व सुंदरता वाढविणे रूट कॅनाल, वेडेवाकडे दात सरळ करणे कंपोजिट फिलींग,किड काढून दातांच्या रंगाचे सिमेंट भरणे दातांचा डिजीटल एक्स-रे,दातांना कॅप बसवून मजबुती देणे समोरील दातांना आवरण घालणे.
डॉ.अमित सुभाष गडदे BDS (M.U.H.S) NASHIKCall- 7798024981गाळा नं.१, बसवेश्वर पतसंस्थेच्या बाजुला जत-सांगली रोड,डफळापूर ता. जत, जि. सांगलीवेळ : सकाळी १०.०० ते रात्री ८.०० वा. पर्यंत