उद्योग मंत्री उदय सामंत उद्या जत‌ दौऱ्यावर  

0

सांगली : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे रविवार दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि. 19 फेब्रुवारी  रोजी दुपारी 3 वाजता कोल्हापूर येथून मोटारीने जत जि. सांगलीकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता बाळासाहेबांची शिवसेना : जत विधानसभा जनसंपर्क कार्यालय उद्घाटन समारंभ, पक्ष प्रवेश व जाहीर सभेस उपस्थिती, स्थळ – अशोका कॉम्प्लेक्स बिल्डींग नं. 339, वार्ड नं. 7, मोरे कॉलनी, हॉटेल संभाजी पॅलेस जवळ, सातारा रोड, जत. सायंकाळी 7 वाजता जत येथून मोटारीने पाली, ता.जि. रत्नागिरी कडे प्रयाण (तासगांव-वाळवा-कोकरूड-मलकापूर-साखरपा मार्गे पाली).

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.