जत तालुक्यासाठी १ कोटीचा निधी | वाचा कोणत्या गावात होणार विकासकामे
जत तालुक्यातील विविध गावे तसेच अनेक वाड्या वस्त्यांवरील कामे तत्परतेने केली जाणे गरजेचे होते. याअनुषंगाने शासनाकडे सातत्याने पाठपुरवठा केला होता. यासाठीच अनुसुचीत जाती उपयोजनेअंर्तगत अनुसुचीत व नवबौध्द वस्तींच्या घटकांचा विकास करणे योजनेअंतर्गत १ कोटींचा निधी मंजूर झाला असून या योजनेअंतर्गतची कामे लवकरच सुरु केली जातील.

म्हैसाळ योजनेचे पाणी जत पूर्व भागात खळखळू लागले सविस्तर वृत्त पहाण्यासाठी येथे क्लिक करा