शेतकऱ्यांना विहिरीसाठी लाच मागितली म्हणून सरपंचाने असे काही केले की,व्हिडिओ तूफान व्हायरल

0

 

 

 

सरकारी विहिरीसाठी शेतकऱ्यांना लाच मागितल्याने संतापलेल्या सरपंचाने थेट गावातील शेतकऱ्यांच्या कडून २ लाख गोळा केले.त्या नोटाचा हार करून गळ्यात घालून तेच संबधिताचा निषेध करत थेट पंचायत समिती समोर पैसे उडवत आगळेवेगळे आंदोलन केले.शेतकऱ्यांकडून पैशासाठी कामे पेंडिग ठेवणाऱ्यासाठी हे पैसे मी उधळत आहे.

 

‘शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांच्या विकासकामी’ | महावितरणकडून पायाभूत सुविधांसाठी 236 कोटींची कामे | सांगलीत 20 नवीन उपकेंद्रे,वाचा सविस्तर

यानंतरतरी शेतकऱ्यांचे हक्काच्या योजना लाचेशिवाय मिळतील अशी अपेक्षा केली.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील हे सरपंचाचे आंदोलन सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाल्याने पुन्हा प्रशासनातील भिषण लाचखोरी समोर आली आहे.सरकारने यावर गंभीर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

Rate Card

बघा व्हिडिओ

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.