जत तालुक्यात ग्रामविकास व पंचायत राज विभागातून तब्बल पावणेपाच कोटीचा निधी उपलब्ध झाला असून त्या निधीतून रस्त्याचे डांबरीकरण,खडीकरण,मुरमीकरण,समादमंदिर,सभागृह,सभामंडपाचे बांधकामे करण्यात येणार आहेत.आ.विक्रमसिंह सांवत यांनी यासाठी प्रयत्न केला आहे.
ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र राज्य विभागांतर्गत जत तालुक्यातील विविध ठिकाणच्या रस्ते विकासकामांसाठी मंजूर झालेल्या निधीतून खालील कामे होणार आहेत.
1)मौजे मिरवाड ता. जत येथे मिरवाड ते आनंतपूर रस्ता डांबरीकरणासाठी 30 लाख रुपये मंजूर,2) मौजे सुसुलाद ता. जत येथील गावांतर्गत गटार व रस्ता काँक्रीट करणासाठी 15 लाख रुपये मंजूर,3) मौजे अंतराळ येथील सावंत फाटा ते वायफळ रस्ता डांबरीकरणासाठी 15 लाख रुपये मंजूर,4) मौजे बेवनूर ता. जत येथील साहेबांची वाडी ते जयराम वस्ती ते सरगर वस्ती रस्ता खडीकरणासाठी 15 लाख रुपये मंजूर,5) मौजे वाळेखिंडी ता. जत येथील वाळेखिंडी- शेगाव रस्तापासून कोडग वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण मुरमीकरणासाठी 15 लाख रुपये मंजूर,6) मौजे वळसंग ता. जत येथे चेळकर वस्ती ते कोळगिरी साठवण तलाव कडे जाणारा रस्ता मुरमीकरण व खडीकरणासाठी 10 लाख रुपये मंजूर,7) मौजे माडग्याळ ता. जत येथील बुद्धीहाळ वस्ती ते मल्लय्या देवस्थान ते कोरेवस्ती रस्ता खडीकरण मुरमीकरणासाठी 10 लाख रुपये मंजूर,8)मौजे उमदी येथील मर्चंड तांडा ते निगडी हद्द खडीकरण मुरमीकरणासाठी 15 लाख रुपये मंजूर,9) मौजे सिंगनहळळी ता. जत येथील सिंगनहळळी गाव ते दावल मलिक देवस्थान रस्ता डांबरीकरणासाठी 15 लाख रुपये,10) मौजे घोलेश्वर ता. जत येथील गैबिसाहेब दर्गा कडे जाणारा रस्ता मुरमीकरण व खडीकरणासाठी 10 लाख रुपये मंजूर
11)मौजे खोजनवाडी ता. जत येथील खोजनवाडी ते तेरदाळ वस्तीकडे जाणार रस्ता खडीकरण मुरमीकरणासाठी 10 लाख रुपये मंजूर
12) मौजे खलाटी ता. जत येथील बनकर वस्ती नडाहट्टे वस्ती रस्त्यावरील ओढापात्रावर सी. डी. वर्क करणासाठी 7 लाख रुपये मंजूर
13) मौजे गुळवंची ता. जत येथील पवार वस्ती ते जुना शेगाव रस्ता पर्यंत खडीकरण मुरमीकरणासाठी 8 लाख रुपये मंजूर
14) मौजे उमदी ता. जत येथील विठ्ठलवाडी रोड ते माळी वस्ती ते
पवार वस्ती मुरमीकरण व खडीकरणासाठी १ लाख रुपये मंजूर
15) संख तिकोंडी रस्ता ते करेवाडी गावात जाणारा रस्ता डांबरीणासाठी 8 लाख रुपये मंजूर
16) मौजे शेळकेवाडी ता. जत येथे शेळकेवाडी फाटा ते शिंगनापुर
रोड मुरमीकरण व खडीकरणासाठी 10 लाख रुपये मंजूर
17) मौजे बिरनाळ ता. जत येथील सुखा गावडे घर ते अरुण लोखंडे घर रस्ता मुरमीकरण व खडीकरणासाठी 10 लाख रुपये मंजूर
18) मौजे रामपूर ता. जत येथील रामपूर फाटा ते तुरेवाले वस्ती रस्ता डांबरीकरणासाठी 10 लाख रुपये मंजूर
19)मौजे मेंढीगिरी ता. जत येथे विजापूर रस्ता ते देवनाळ बिरादार वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरणासाठी 10 लाख रुपये मंजूर
20) मौजे सोन्याळ ता. जत येथील सोन्याळ अंकलगी रोड ते नदाफ व कुलाळ वस्ती रस्ता डांबरीकरणासाठी 20 लाख रुपये मंजूर मौजे मुचंडी ता. जत येथील मुचंडी संख रस्त्यापासून रामेश्वर,21) मंदिरा कडे जाणारा रस्ता मुरॅमीकरण व खडीकरणासाठी 10 लाख रुपये मंजूर,22) मौजे मुचंडी ता. जत येथील विजयपूर रस्त्यापासून आंबाबाई मंदिराकडे जाणारा रस्ता मुरमीकरण व खडीकरणासाठी 10 लाख रुपये मंजूर,23)मौजे सिद्धनाथ ता. जत येथे सिद्धेश्वर देवालय सामाजिक सभागृह बांधण्यासाठी 25 लाख रुपये मंजूर,24) मौजे येळदरी ता. जत येथे ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी 24.50 लाख रुपये मंजूर,25)मौजे उमदी ता. जत येथे जि.प शाळे समोर कोडग वस्ती येथे पिकअप शेड साठी 4 लाख रुपये मंजूर,26)मौजे तिल्याळ येथील धनगर वस्ती येथील ग्रामपंचायत मालकीच्या जागेत समाजमंदिर बांधण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर,27) मौजे बेळोडगी ता. जत येथील बौद्ध विहार बांधण्यासाठी 20 लाख रुपये मंजूर,28) मौजे करजगी ता. जत येथील भवानी मंदिर येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर,29) मौजे दरिबडची ता. जत येथील नागासिद्ध मंदिर येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी 20 लाख रुपये मंजूर,30) मौजे बेळुंखी ता. जत येथील सिद्धनाथ सभागृहात सामाजिक सभागृह बांधण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर
31) मौजे सालेकिरी ता. जत येथील हरिबाची वाडी येथे सामाजिक सभाग्रह बांधण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर
32) मौजे बिळूर येथील मुस्लिम वस्ती मध्ये सामाजिक सभागृह बांधण्यासाठी 18 लाख रुपये मंजूर,33) मौजे अंकले ता. जत येथील राजमाता अहिल्याबाई होळकर
पुतळा सुशोभिकरणासाठी 10 लाख रुपये मंजूर,34) मौजे अचकनहळळी ता. जत येथील बिरोबा मंदिर परिसरातील ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर,35) मौजे राजोबाचीवाडी ता. जत येथील मरगुबाई मंदिर परिसरात ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सभामंडप बांधण्यासाठी 8.50 लाख रुपये मंजूर,36) मौजे बागलवाडी ता. जत येथे ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी 15 लाख रुपये मंजूर,37) मौजे कुलाळवाडी ता. जत येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी 15 लाख रुपये मंजूर,38) मौजे बाज ता.जत येथील पिराच्या दर्ग्यासभोवती संरक्षण भिंत बांधण्यासाठी 8 लाख रुपये मंजूर