ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पशुधन,दुग्ध व्यवसाय केला जात आहे.त्यांच्या बारामाही चाऱ्याचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे.आता त्यावर चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.
शेतकऱ्यांना विहिरीसाठी लाच मागितली म्हणून सरपंचाने असे काही केले की,व्हिडिओ तूफान व्हायरल
हिरवा मका त्यापासून मुरघास हा नवीन जनावरांना कसदार खादान्य निर्माण करणे शक्य झाले आहे. ग्रामीण भागात अशा मशीन उपलब्ध झाल्या आहेत.दुग्ध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरासमोर आता घुघासाचे मोठ मोठे पोती दिसत आहेत.
घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावायचे आहेत | दरदिवशी 1000 ते 2000 पेक्षा जास्त पैसे कमवू शकता | सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करून पहा*
https://www.instagram.com/reel/CqR78TgDJgt/?igshid=YmMyMTA2M2Y=
यामुळे वर्षभर कसदार चारा शेतकऱ्यांना मिळाला आहे.या घुघासामुळे जनावराचे दुध उत्पादन चांगली वाढ झाली आहे. घुघास विक्रीचा व्यवसायही आता ग्रामीण भागापर्यत पोहचला आहे.