जत नगरपरिषदेला १ कोटीचा विकास निधी

0

जत नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नातून १ कोटी रूपये निधी मंजूर केले आहेत.यातून जत शहरात विविध विकासकामे होणार आहेत.

कामांचा तपशील

• जत नगरपरिषद, जत येथील प्रभाग नं. ४ आंबेडकर नगर मध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे.जत नगरपरिषद, जत येथील प्रभाग नं. ७ मधील
१. हुजरे गल्ली बोअरवेल मारणे,
२. आयुबशेख ते करासखान घर ट्रिमीक्स रस्ता व गटर करणे.१६ लाख

• जत नगरपरिषद, जत येथील प्रभाग नं. ५ मधील सातारा रोड ते नानानगर रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे,
जत नगरपरिषद, जत येथील प्रभाग नं. ९ मधील महेश कुलकणी घर ते बबन देशपांडे घरापर्यंतचा रस्ता कॉक्रीटीकरण करणे.१६ लाख

• जत नगरपरिषद, जत येथील प्रभाग नं. १ मधील तात्या संकपाळ घर ते धीरज मोरे घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे.
जत नगरपरिषद, जत येथील प्रभाग नं. ६ मधील कडीमळा -आष्टेकर मळा रस्ता डांबरीकरण करणे.१६ लाख

Rate Card

• जत नगरपरिषद, जत येथील प्रभाग नं. ७ मधील पं.स. जून विश्रामगृह ते आर. आर. कॉलेज पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे.१६ लाख

• जत नगरपरिषद, जत येथील प्रभाग नं. ८ मधील ज्योतिबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे.जत नगरपरिषद, जत येथील प्रभाग नं. ३ मधील लक्ष्मी गार्डन सुशोभिकरण करणे.२० लाख

• जत नगरपरिषद, जत येथील प्रभाग नं. ९ मधील केचराया मंदीर डोळळी गल्ली येथे सभामंडप करणे.जत नगरपरिषद, जत येथील प्रभाग नं. २ मधील केचराया मंदिरासभोवती वॉल कंपाऊंड बांधणे.१६ लाख

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.