मुलांच्या शिक्षणाची चिंता आता करूचं नका,LIC ने आणली भन्नाट योजना ! ‘असा’ होईल योजनेचा फायदा

0

विमा क्षेत्रातील  विश्वसनीय असलेल्या  LIC च्या विमा योजना सर्वांसाठी फायद्याची ठरत आहे.LIC च्या विविध पॉलिसमध्ये पैसे गुंतविल्यास परतावा जास्त आणि जोखीम कमी असते.त्यामुळे अनेकजण LIC च्या विविध योजनेत निसंकोच गुंतवणूक करतात.

 

प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते,त्याशिवाय त्यांच्या शिक्षणांची मोठी जबाबदारीही असते.त्यात शिक्षणाचा आता खर्च वाढल्याने सर्वांना चिंता आहे.ती असणे स्वाभाविक आहे.मात्र आता तुम्ही तुमच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ(LIC) च्या चिड्रन योजनेत गुंतवणूक करून तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकता.त्याशिवाय सुरक्षित परतावा खात्रीशीर असल्याने फायदा,अनेक फायदेही निश्चित आहे.

 

LIC ने आता जीवन तरुण योजना तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी खूप चांगली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना विमा संरक्षण आणि बचत वैशिष्ट्यासह येते.त्यामुळे पालकांची मोठी ‌चिंता मिटणार आहे.

 

अशी आहे योजना? गुंतवणूकीचे पर्याय,परतावा | सविस्तर वाचा

जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैशाची तजवीज करत असाल तर एलआयसीच्या जीवन तरुण योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता.एलआयसीची ही छान योजना आहे.

 

मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ही योजना खास तयार करण्यात आली आहे. देशातील मोठ्या संख्येने लोक आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी या योजनेत गुंतवणूक करतात. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, तुम्ही मुदतपूर्तीच्या वेळी मोठी रक्कम जमा करू शकता. हे पैसे तुम्ही तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी वापरू शकता

Rate Card

जीवन तरूण योजनेत किमान 75 हजार रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करता येईल.तसेच कमाल रकमेची मर्यादा निश्चित करण्यात आली नाही.जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करणार असाल तर त्याआधी तुम्हाला योजनेशी निगडित काही गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे.नजिकच्या (एलआयसी एंजन्टाशी संपर्कासाठी येथे क्लिक करा) किंवा कार्यालयात संपर्क करावा.

एलआयसी जीवन तरुण योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम ७५ हजार रुपये आहे. या योजनेच्या कमाल रकमेवर कोणतीही मर्यादा नसून एलआयसीची ही लवचिक योजना आहे. या योजनेंतर्गत, मुलाचे २५ वर्षे पूर्ण झाल्यावर परिपक्वतेच्या वेळी पैसे मिळतात. जर तुमचे मुलाचे वय ७ वर्ष असेल तर जेव्हा तो २५ वर्षांचा होईल तेव्हा तुम्ही गुंतवलेल्या पैशाचा फायदा त्याला मिळेल. या प्रकरणात, तुमच्या गुंतवणुकीचा परिपक्वता कालावधी एकूण १८ वर्षे असेल. एलआयसी जीवन तरुण योजनेंत गुंतवणूक करण्यासाठी मुलाचे वय किमान ० आणि कमाल १२ वर्षे दरम्यान असावे

जीवन तरूण योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मुलाचे पालक दुर्देवाने मरण पावले तर त्या मुलासाठी पुढील सर्व प्रीमियम्स माफ करण्यात येतात.तुम्ही या पॉलिसीमध्ये दररोज १५० गुंतवल्यास आणि दरमहा ४,५०० रुपये गुंतवल्यास, तुम्ही एका वर्षात ५४,००० गुंतवाल आणि वयाच्या ० व्या वर्षी ही पॉलिसी घेतल्यावर तुम्हाला एकरकमी २६ लाख रुपये मिळतील.

आपल्या मुलांच्या भविष्यासाठी या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्याला मोठी मदत होणार आहे.पालकांची यामुळे मोठी चिंता मिटू शकते.आपण एकदा या LIC च्या योजनेत पैसे गुंतविण्यासाठी विचार करावा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.