शेतकरी,कष्टकरी समृद्ध करण्यासाठी कॉग्रेसला विजयी करा | – आ.विक्रमसिंह सावंत

0
अथणी : कर्नाटक विधानसभा निवडणूकीमध्ये अथणी विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी मंत्री लक्ष्मण सवदी यांच्या प्रचारार्थ जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सभा घेत सवदी यांना विजयी करण्याचे आवाहन केले.काँग्रेस पक्ष सर्व जाती, धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. येथे जातीधर्माच्या आधारे कोणतेही राजकारण केले जात नाही. इथला शेतकरी व कष्टकरी समृद्ध झाला पाहिजे यासाठी काँग्रेस ने नेहमीच आश्वासक पावले उचली आहेत.

 गेल्या काळात काय घडले, याबाबत आता बोलण्यात अर्थ नाही,आता कठोर निर्णय हवेत |- पृथ्वीराज पाटील 

मात्र राज्यातले आणि केंद्रातले सरकार गरीब, कष्टकरी आणि शेतकरी विरोधी असून मतपेटीतून या सरकारला त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन कोट्टलगी येथील जाहिर सभेत केले. सभेस माजी मंत्री एम.बी.पाटील यांच्यासह विविध मान्यवर नेते,कार्यकर्ते,मतदार बंधू भगिनी नागरिक उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.