डफळापूर : डफळापूर ता.जत येथे पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे बौद्ध बाल संस्कार वर्गाचे आयोजन करणेत आले होते.या वर्गामध्ये खानापूर नगर पंचायतीचे स्वच्छता व आरोग्य विभागाचे प्रमुख आयु गणेश धेंडे व आयुष्यमती कांचन धेंडे यांनी मार्गदर्शन केले.तत्पुर्वी त्यांचा सत्कार आण्णासाहेब कांबळे व महिला अध्यक्षा श्रीम रज्जूताई उबाळे,श्रीम वत्सला जाधव,सौ.संगिता आठवले यांच्या हस्ते करणेत आला. विहारामध्ये प्रत्येक रविवारी संस्कार वर्गा मध्ये सहभाग घ्यावा,तसेच त्रिसरण पंचशिल व त्याचे आचरण कसे करावे. याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे,सुरेंद्र सरनाईकसर,सोपान वाघमारे,राहूल कांबळे,अंबरसेन वाघमारे,अनिल वाघमारे, उद्योजक आनंद शेलार,सावित्री फुले महिला मंडळ अध्यक्षा द्वारकाबाई वाघमारे,सचिव सौ.गोकुळा शेलार,श्रीम. यशोदा शेलार,सौ.लक्ष्मी उबाळे व बाल संस्कार वर्गातील विद्यार्थी,महिला उपस्थित होते.आभार राहूल कांबळे यांनी मानले.ध्ये सहभाग घ्यावा,तसेच त्रिसरण पंचशिल व त्याचे आचरण कसे करावे. याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे,सुरेंद्र सरनाईकसर,सोपान वाघमारे,राहूल कांबळे,अंबरसेन वाघमारे,अनिल वाघमारे, उद्योजक आनंद शेलार,सावित्री फुले महिला मंडळ अध्यक्षा द्वारकाबाई वाघमारे,सचिव सौ.गोकुळा शेलार,श्रीम. यशोदा शेलार,सौ.लक्ष्मी उबाळे व बाल संस्कार वर्गातील विद्यार्थी,महिला उपस्थित होते.आभार राहूल कांबळे यांनी मानले.