डफळापूरात‌ मटका घेताना एकास‌ पकडले

0जत,संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथे मटका घेताना एका एंजन्टाचा पोलीसांनी ताब्यात घेतले.प्रमोद सुरेश शेलार रा.डफळापूर असे मटका एंजन्टाचे नाव आहे.याप्रकरणी जत‌ पोलीसांनी एंजन्ट शेलार व बुकी मालक गौस जमादार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस हवलदार पवार यांनी ही कारवाई केली आहे.

शेलार यांच्याकडे रोख‌ 2150 रूपये,मटक्याच्या चिठ्ठ्या,पेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी गणेश ओलेकर यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे.

Rate Card

जत पश्चिम भागात अवैध धंदे करणाऱ्या विरोधात यापुढे कडक कारवाई करू,दारू,मटका,जूगार सारखे सर्व धंदे हद्दपार करू असा इशारा हवलदार पवार यांनी दिला आहे.

  

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.