सोसायटीची १०० टक्के ‌वसूली करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

0
1
जत : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जत तालुक्यातील सनमडी सोसायटी बँक पातळीवर व सभासद पातळीवर १०० टक्के वसुली तर वाज्रवाड, बसर्गी, रवळगुंडवाडी,दरिकुणुर,सोर्डी,आसंगी  जत, उटगी,शिंगणापूर इ.13 सोसायटी बँक पातळीवर 100 टक्के वसुली झाली म्हणून त्या संस्थाचे चेअरमन,व्हा. चेअरमन,सचिव,फिल्ड ऑफिसर यांचा माजी आमदार विलासराव जगताप यांचेहस्ते सन्मान केला.

 

यावेळी सुरेश शिंदे,अमोल डफळे,संचालक मन्सूर खतीब,सरदार पाटील,प्रमोद सावंत,मोहन उर्फ भैय्या कुलकर्णी, टीडीओ राजू कोळी,तानाजी काशीद,शिव तावशी,बसवराज बिराजदार,बँकेचे फिल्ड ऑफिसर उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here