बेकायदा वाळू तस्करी,तस्करांवर पोलीसाकडून गुन्हा दाखल

0
6



जत,संकेत टाइम्स : जत शहरात सुरू असलेल्या वाळू तस्कराविरोधात जत पोलीसांनी कारवाई करत वाळू भरून चाललेला डंपर जप्त केला.रात्री आकरा वाजता ही घटना घडली.

अधिक माहितीअशी,संशयित कल्लाप्पा नंदु कांबळे रा.विठ्ठलनगर. हा पिवळ्या करड्या रंगाचा डंपर एमएच 10,सीआर 1702  जत हा पोलीसाचे पथक आर.आर.कॉलेज परिसरात‌ पेट्रोलि करत असताना वाळू वाहतूक करताना आढळून आला. याप्रकरणी पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.



लवकरचं…

महसूल मधील एका कर्मचाऱ्यांच्या वाळू तस्करांबरोबरचा नाजुक संबधाचा लवकरचं भांडाफोड..



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here