यांची जतच्या संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या.
अध्यक्षपदी प्रमोद सावंत यांची तर सदस्यपदी कुंडलिक दुधाळ,राजकुमार चौगुले,अंकुश हुवाळे,दीपक मोटे, संगीता लेंगरे, निवृत्ती शिंदे,सुनील छत्रे, शिवशंकर कदम यांची निवड करण्यात आली.समितीवर भाजपचे पाच तर शिवसेनेचे तीन सदस्य घेण्यात आले.निवडीनंतर माजी आमदार विलासराव जगताप यांनी नूतन कार्यकारिणीचा सत्कार केला.सावंत यांनी तालुक्यातील निराधारांना आधार देण्याचे काम करु असे सांगितले.