जत : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य संलग्न कास्ट्राईब ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक विभाग संघटना जत शाखेच्या संघटनेपदी पैगंबर नदाफ यांना कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तथा सांगली जिल्हाध्यक्ष गणेश मडावी,अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये एक मताने निर्णय घेऊन नियुक्तीपत्र देण्यात आले.पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा सचिव बाबासाहेब माने, विभागीय कार्याध्यक्ष डॉ.बाळासाहेब व्हनखंडे, विभागीय सरचिटणीस कुमार कांबळे, कोषाध्यक्ष रामचंद्र टोणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कोळी, कृष्णा मासाळ, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक बनसोडे, वरिष्ठ उपाध्यक्ष आर.डी कांबळे, मुख्य संघटक अनिल धनवडे, चंद्रकांत नागरगोजे, शासकीय निमशासकीय वाहन चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमजद खान मिरजकर, कास्ट्राईब पाटबंधारे कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस सुभाष सातपुते, महादेव शिलेदार, सुरेश वाघमारे,दत्ता साळे,राजेश ननावरे, सुदर्शन कांबळे,दिलीप शिंगे, बापूसाहेब खरमाटे,अजय शिंदे,लता केंगार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.