अनिलभाऊ इंगवले छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना आधार देणारा ‘देवमाणूस’

0

राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांचा आज वाढदिवस,त्यांच्या लोकहिताच्या कार्याचा थोडक्यात आढावा..

 

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील मेडशिंगी बुरलेवाडी सारख्या एका छोट्याशा गावात जन्मलेले अनिल इंगवले हे स्वतः वारकरी ‌संप्रदाय कुटुंबातून आलेले व्यक्तित्व आहेत.आधात्म ही त्यांच्या कुंटुबांची परंपरा आजही ‌त्याकडे आहे. समाजकारण, राजकारण,विविध प्रकारच्या चळवळी व उद्योग व्यवसाय यामध्ये ते गेल्या दोन तपाहून अधिक काळ इंगवले साहेब सक्रिय आहेत. सुमारे अठरा वर्षापासून ते सहकार व वित्तीय क्षेत्रामध्ये देखील अग्रेसर आहेत.नेहरू युवा मंडळाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तसेच मेडशिंगी गावचे उपसरपंच म्हणून देखील इंगवले साहेबांनी उल्लेखनीय काम केलेले आहे.

 

इंगवले साहेबांनी डॉ.बंडोपंत लवटे,जगन्नाथ भगत व सुभाष दिघे यांना सोबत घेऊन सन 2010 साली सूर्योदय उद्योग समूहाची स्थापना केली.या उद्योगाने वित्तीय क्षेत्र, दुग्ध व्यवसाय, कृषीपूरक क्षेत्र,कापड व्यवसाय,मोटारसायकल शोरूम अशा अनेक उद्योगांत इंगवले ब्रँड निर्माण केला असून गुणवत्तेचा मापदंड म्हणजे सूर्योदय असा गौरव आज सोलापूर, सांगली,सातारा,कोल्हापूर,बेळगाव जिल्ह्यात होत आहे.या विविध उद्योगातून आजवर शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध केला दिला आहे.

 

हजारो कुटुंबांना संस्थांच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावलेला आहे.त्यांच्या सामाजिक कार्याचा आवाका देखील खूप मोठा आहे.त्यांना सहकाररत्न,उद्योगरत्न यासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.सहकाराचा सखोल अभ्यास, वित्तीय क्षेत्रातील उठावदार कार्य व सामाजिक सेवेची तळमळ इंगवले साहेबाची कायम असते.साहेबांनी एलकेपी मल्टिस्टेट या संस्थेचा वृक्ष आता वृटवक्ष झाला असून आमच्यासारखे अनेक तरूण साहेबांच्या मुळे नोकरीला लागले आहेत.त्याशिवाय हाजारो ठेवीदारांना सर्वोत्तम चांगला परतावा ‌देण्याबरोबरचं हाजारो व्यावसायिकांना कर्जपुरवठा करून मोठा आधार दिला आहे.लोकासांठी तळमळ असणाऱ्या आमचे साहेब अनिलभाऊ इंगवले यांना या वाढदिनी आभाळभर शुभेच्छा, त्यांना दिर्घोयुष्य लाभों ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना..

Rate Card

 

शंब्दाकन :
वरदराज चव्हाण सरकार
डफळापूर शाखा व्यवस्थापक
एलकेपी मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी सोलापूर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.