त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची मागणी बसवसेनेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे़. जत तालुक्यातील रामपूर हे गाव जत ते सांगली या राष्ट्रीय महामार्गाला जोडले आहे़.