मिरजेत खासदार विशाल पाटील यांचा जंगी सत्कार

0

मिरजेतील शाही दरबार हॉल येथे मिरज विधानसभा क्षेत्राच्यावतीने माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम साहेब व सांगली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार विशालदादा पाटील यांचेसह अन्य मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून सर्वांना सदिच्छा दिल्या व केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले आणि उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
सत्कार सोहळ्यास माजी मंत्री मा. अजितराव घोरपडे सरकार, माजी केंद्रीय मंत्री मा. प्रतिकदादा पाटील, मा.जयश्रीवहिनी पाटील, मा. पृथ्वीराजबाबा पाटील तसेच महाविकास आघाडीच्या मित्र पक्षातील इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.