जतेत अल्पवयीन मुलीची गळफासाने आत्महत्या

0जत,संकेत टाइम्स : जत शहरातील शिवाजी पेठ येथे राहणारी अल्पवयीन मुलीने गळपास लावून आत्महत्या केली. सृष्टी सतीश शेजुळ(वय 16,रा.जत)असे‌ मुलीचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री अकराच्या दरम्यान घडली.Rate Cardयाबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,मयत सृष्टीचे आई बरोबर किरकोळ कारणावरून भाडंण झाले होते.रात्री जेवण करून सर्व झोपी गेल्यानंतर सुष्टीने ओडणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. सृष्टीची आई पाणी पिण्यासाठी उठल्यानंतर हा प्रकार आढळून आला. या घटनेची जत पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.